Online Recruitment Portal
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई यांच्या अधिपत्याखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नीत रुग्णालयात चिकित्सालयीन तसेच अतिविशेषोपचार विभागातील विविध विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे मध्यवर्ती निवड प्रकियेमार्फत करार तत्वावर तात्पुरता नियुक्तीने भरण्याबाबत..